उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी तालुक्यातील बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशालेतील शिक्षिका तसेच जि.प.सदस्या उषा ऊर्फ सुरेखा येरकळ-सर्जे यांची निवड झाली. या निवडीचे पत्र विद्यापीठाचे प्र. कुलसचिव प्राध्यापक साधना पांडे यांनी शिक्षिका येरकल यांना पाठविले आहे.
सिनेट सदस्य पदी झालेल्या निवडीनंतर सुरेखा येरकळ यांचा जिजामाता कन्या प्रशालेच्या वतीने मुख्याध्यपीका श्रीमती रजनी गोडबोले यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संजय पवार, मारोती पवार, किसन सोनटक्के, आशा घोडके, बालाजी इतबारे, राजाभाऊ अगळे, सतीश निकम, विलास उंदरे, शाहेदा शेख, आरिफ शेख, शिवाजी गंभीरे, हिराजी सार्जे, भारत लोंढे, मंगल खपरे आदींची उपस्थिती होती. श्रीमती सुरेखा येरकळ यांच्या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.