तेर/प्रतिनीधी-
तालुक्यातील तेर येथील दरबार गल्लीतील कुजलेला धोकादायक विद्यूत खांब बदलण्याची मागणी नासेर काझी यानी विद्यूत मंडळाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथीव दरबार गल्लीत माझ्या घरासमोर विद्यूत खांब जमिनीलगत कुजलेल्या अवस्थेत आहे.त्यामुळे तो विद्यूत खांब पडूण दुर्देवी घटनी घडण्याची शक्यता असल्याने विद्यूत पोल ताबडतोब बदलावा अशी मागणी केली आहे.

 
Top