तुळजापूर/प्रतिनिधी-
 तुळजापूर खुर्द येथे स्व.पांडुरंग नन्नवरे  (माजी. नगरसेवक) यांच्या स्मरणार्थ फिनिक्स फॉउंडेशन संस्थापक अध्यक्ष  नारायण  नन्नवरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तुळजापूर (खुर्द ), नेताजी नगर, तुळजाई नगर, शिवरत्न नगर या भागात मोफत मास्क वितरीत करण्यात आले. या प्रसंगी फिनिक्स फांडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top