जिल्हाध्यक्षपदी कोळेकर यांची निवड Maharashtra, उस्मानाबाद March 21, 2020 A+ A- Print Email तेर/प्रतिनीधी- राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अँड.दशरथ कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल पाटील यांनी निवडी पत्र दिले. या निवडीचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.