तेर/प्रतिनीधी-
  तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तूसंग्रहालयास इटली येथील लाँरा वेनस्टीनो यानी भेट देऊन पुरातन वस्तूची पहाणी. त्यानंतर त्याचा सत्कार करण्यात आला.  यावेळी सोलापूर विद्यापिठाच्या पुरातत्व विभागाच्या प्रमुख माया पाटील,संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांची उपस्थिती होती.
 
Top