तुळजापूर/प्रतिनिधी-
माझी आई या काँलेजची विद्यार्थीनी, तिने केलेल्या संस्कारामुळे मी अभिनय क्षेत्रात यश संपादन करु शकले,असे सांगुन अभिनयाचे बाळकडू मला लहानपणीच तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मिळाले, असे प्रतिपादन अभिनेञी विधा सावळे यांनी केले.
तुळजाभवानी महाविद्यालयात सन 1971-72 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्याथ्र्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लागीरे झाले जी फेम सिरीयल मधील मामी ची भुमिका बजावणा-या सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेञी विधा सावळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांची उपस्थिती होती. यासपीठावर शिवछञपती पुरस्कार विजेते अशोक मगर, हणमंतराव हंगरगेकर, प्राचार्य मणेर, माजी प्राचार्य वेदकुमार वेलांकार यांची उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य युवराज भोसले यानी मार्गदर्शनपर भाषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम मणेर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा.डॉ.मेजर वाय.ए.डोके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी केले. आभार किरणराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.धनंजय लोंढे, प्रा.वडगावकर, प्रा.जे.बी.क्षीरसागर, प्रा.डॉ.बालाजी गुंड यांचे सहकार्य केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.