तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील शिवमुद्रा अर्बन को-ऑपरेटिव क्रक्रेडिट सोसायटीस जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देवुन कामकाज पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या कामकाज बद्दल समाधान व्यक्त केल.े यावेळी अॅड भारत बर्वे यांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री सचिन गिरी, सचिव अॅड. भारत बर्वे, संचालक बापूसाहेब नाईकवाडी, किशोर पवार राजेंद्र कानडे, दीपक काठेवाड आदींची उपस्थिती होती.