तुळजापूर/प्रतिनिधी-
  नगराध्यक्ष पदी सचिन रोचकरी यांची निवड झाल्यानंतर  त्यांचा छावा क्रांतिवीर सेना व शिवनेरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि,.तुळजापूर या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 यावेळी छावाचे विभागीय प्रवक्त जीवनराजे इंगळे, छावा जिल्हाध्यक्ष महेश गवळी, आण्णासाहेब क्षिरसागर, कुमार टोले, मयूर कदम, मधुकर शेळके, उमेश दळवी, दिनेश झाडपीडे, किशोर रोचकरी, पांडुरंग ढेरे, बळी गोरे, प्रफुल्ल भोसले, विश्वनाथ दरेकर, भारत मेहता आदींची उपस्थिती होंती.

 
Top