उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संविधान बचाव संघर्ष समिती उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दि.३ फेब्रुवारी पासून सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या २१ व्या दिवशी रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी कफन बांधुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने मुस्लिम नागरिकांनी भाग घेतला होता.