वाशी/प्रतिनिधी-
 नवनिर्माण मंडळाने शिवजयंतीनिमीत्त वृक्षांच्या रोपापासून शिवछत्रपतींची प्रतिमा साकारून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वाशी येथील नवनिर्माण मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे, अवलिया कलाकार राजकुमार कुंभार,  राहुल कवडे, पंकज राऊत, सुबोध जगदाळे, शशांक शिंदे, आशिष जगदाळे, सुशांत जगदाळे, अमर जोगदंड, प्रशांत घुले,ज्योतीराम रसाळ,आकाश चेडे, सागर चेडे,रणजित कवडे  यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 
Top