तुळजापूर/प्रतिनिधी-
 श्री संत कक्कया महाराज यांची जयंती तुळजापूर शहरात मोठया  उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर  यांच्या हस्ते संत कक्कया महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण  करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी  रवि कोरे, सागर चौगुले,  रवी चौगुले, दत्ता गजाकोश,  राजेंद्र चौगुले,  संतोष शिंदे, प्रतिक रोजकरी,  सागर इंगले, अर्जुन साळुंखे, हरी चौगुले , अमीर शेख, सलीम शेख,  दादा पारदे यांच्यासोबत समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
 
Top