उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी कार्यालय उस्मानाबाद मे  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
 यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,माजी जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण पाठक,  युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरे, ओबीसी आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त गोरे, नगरसेवक योगेश जाधव राहुल काकडे,दाजी आप्पा पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

 
Top