उस्मानाबाद/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. शोभायात्रेचा प्रारंभ सकाळी 9 वाजता जिजाऊ चौकातून प्रारंभ झाला. ही यात्रा विविध मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून या शोभा यात्रेची सांगता झाली. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.क्लीन समता ग्रीन समता तर्फे उत्कृष्ट असा देखावा सादर करण्यात आला. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सहभागी शाळांचा सन्मान करण्यात आला.शोभायात्रेदरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,उपनगराध्यक्ष अभयसिंह इंगळे,एम.डी. देशमुख सर,अरविंद दादा गोरे,विश्वास आप्पा शिंदे,प्रकाशजी जगताप,मसुदभाई शेख,भारत कोकाटे,जयंत पाटील,प्रा.सुधीर पडवळ सर, नितीन काळे, मैनुद्दीन पठाण, उस्मान कुरेशी,खलिफा कुरेशी, अनिल खोचरे, सोमनाथ गुरव, चंद्रसेन देशमुख सर, गटशिक्षणअधिकारी प्रकाश पालवे, युवराज नळे, राजाभाऊ वैद्य, रवींद्र केसकर, प्रवीण कोकाटे, नितीन तावडे, दत्ता आप्पा बंडगर, भालचंद्र कोकाटे, अनंत जगताप, अग्निवेश शिंदे,अभिषेक बागल, उमेश राजेनिंबाळकर, राज राजेनिंबाळकर, राजाभाऊ शेरखाने, अतिष पाटील, पंकज पाटील, आप्पा वाघमारे, नाना घाटगे, संग्राम शिंदे, निलेश भोसले, कुणाल निंबाळकर, अभिराम पाटील तसेच मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अॅड. योगेश सोन्ने पाटील आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.