भूम/प्रतिनिधी-
भूम मधील इंदिरा नगर भागात सोजर मतिमंद शाळा असून या शाळेत 32 मुले- मुली अपंग, मतिमंद आहेत. या मुलांसोबत १६ फेब्रुवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस सपत्नीक केक कापून मोठया उत्साहात साजरा केला. यावेळी मुलांना मिठाईचे वाटप करून प्रत्येक मुलांना ड्रेस चे वितरण केले.