तेर/प्रतिनाधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेतील भेट दिली. यावेळी त्यांनी  बाल वारक-याशी आ.रोहीत पवार यानी  संवाद साधला. त्यानंतर आ. रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी  हभप रघुनंदन महाराज पुजारी ,धनंजय पुजारी, सक्षणा सलगर, रीयाज कबीर, दाऊत बागवान, मंगेश फंड, मंगेश पांगरकर, हणूमंत चव्हाण, प्रशांत वाघ, प्रतिक नाईकवाडी, हर्षद चौगूले, प्रतापसिंह पाटील, अमित शिंदे, संजय जाधव, राजेंद्र कानडे, प्रशांत फंड, श्रीमंत फंड, हनुमंत पवार, चिञाव गोरे आदी उपस्थीत होते.

 
Top