तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती व शिवछत्रपती तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. शिव केसरी कुस्ती स्पर्धेत अतरगांव (ता.भूम जि. उस्मानाबाद) येथील रविंद्र भारत खैरे व मंगळवेढा (जि. सोलापूर) चे सिध्दनाथ राजेंद्र ओमने यांच्यात मुकाबला झाला. या मुकाबल्यात अतरंगाव येथील पहवालन रविंद्र खैरे यांनी बाजी मारत शिव केसरी किताब पटकाविला.यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील, धनाजी शिंदे यांच्या हस्ते राजेंद्र खैरे यास दिड किलो चांदिची गदा देऊन गौरविण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे , शिवाजीराव नाईकवाडी , सरपंच नवनाथ नाईकवाडी , बबलू मोमीन आदिंसह कुस्ती प्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कुश्ती स्पर्धेत राष्ट्रीय पंच वामनराव गाते , गोविंद घारगे , उध्दव माने , नवनाथ पसारे , बालाजी लोंढे आदिनी पंच म्हणून तर राजेंद्र देवकते यांनी कॉमेटरीचे काम पाहिल. यावेळी शिव छत्रपती तालीम संघाचे अध्यक्ष नानासाहेब भक्ते, राजेंद्र पसारे, शामराव गायके, लहू माने, क्रक्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , गोविंद कोळेकर, संजय जाधव, तानाजी पिंपळे, हरी भक्ते, धनंजय पुजारी, देवा चौगुले , राहूल शिंदे , अजय गायके , मुन्ना नाईकवाडी , तुकाराम पांढरे , बालाजी भक्ते , अशोक देवकर , बालाजी खांडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी शिव केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.