उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद शहरात ऑटोरिक्षा चालकांच्या वतीने शिवजयंतीनिमत्त भव्य ऑटोरिक्षा रॅली काढण्यात आली. या रैलीस उंबरे कोठ्यापासून सुरूवात झाली. यावेळी शिवरायांचा जयघोषाने परिसर शिवमय झाला होता.
रैली चे उद्घाटन पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, पोलिस निरीक्षक धर्मराज चव्हाण, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, विष्णू इंगळे, संदीप इंगळे आदींच्या हस्ते झाले. गेल्या 7 वर्षांपासून शहरात ऑटोरिक्षांची रॅली काढण्यात येत आहे. या वेळी उल्हास उंबरे, चंद्रकांत पांढरे, बाळासाहेब माळी, रमेश यादव,विशाल भोसले,राजकुमार ढोबळे आदी उपस्थित होते.