तुळजापूर /प्रतिनिधी-
सन २०१८-१९ रोजी झालेल्या अंतिम वर्षाच्या  एमबीबीएस परिक्षेत अंजली आबासाहेब कदम हीस मोठे यश प्राप्त झाले आहे.
इयत्ता १२ वीमध्ये अंजली कदम हीस ९२ टक्के मार्क पडले होते. नंतर शाहु कॉलेज प्रवेशमध्ये मिळवुण ती नेट परिक्षेत  पास झाल्यानंतर सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. अंजली ही डॉ. आबासाहेब कदम यांची कन्या आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top