तुळजापूर/प्रतिनिधी-
लहुजी शक्ती सेनेची तालुका बैठक  तुळजापूर शहरातील  शासकीय विश्रामगृह  येथे मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण  क्षीरसागर, बाळु देडे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व  आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी, महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किसन  देडे,  लक्ष्मीताई गायकवाड, अमोल सगट यांनी केले आहे.
 
Top