उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोलापूर येथील खैराव (ता.माढा) येथे झालेल्या 16 व्यां ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उस्मानाबाद येथील चित्रकार बाळासाहेब अणदुरकर यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी एस. डी.नाईक, शरद गोर, फुलचंद नगटिळक ,आ. बबनराव शिंदे , धनाजीराव साठे यांच्यासह साहित्यिक , साहित्यप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते. पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्यानंतर त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.