उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयाचे नावलोकीक करणारे डॉ.अभय शहापूरकर, विधिज्ञ मिलिंद पाटील, पत्रकार राहुल कुलकर्णी या तिघांचा सत्कार व सन्मान संस्कार भारती धाराशिव समितीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सुधीर कुलकर्णी, शेषनाथ वाघ, जिल्हा उपप्रमुख अनिल ढगे, प्रभाकर चोराखळीकर समिती अध्यक्ष श्याम सुंदर भन्साळी, सुरेश वाघमारे सुंभेकर, अरविंद पाटील, रवींद्र कुलकर्णी, शरद वडगावकर, धनंजय कुलकर्णी, यशवंत हजारे आदी सदस्य उपस्थित होते.

 
Top