तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडपातील  तिसरा मजलावर, सुनिल सुधाकर माने  राहणार विठ्ठलवाडी (ता. जि. उस्मानाबाद) या सुरक्षारक्षकास  5 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी दहा वाजता सोन्याची अंगठी सापडली. त्यानंतर ती अंकठी सुरक्षा रक्षकांने  मंदिर प्रशासनाच्या ताब्यात दिली.  त्यानंतर सुरक्ष माने याने दाखवलेल्या प्रमाणिकतेबद्दल सुरक्ष कंपनीच्या वतीने अधिकारी काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

 
Top