
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे निवृत्ता कर्मचारी हाजी बशीरअहमद पाचुसाहेब मुल्ला ( 75) यांचे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याणे निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते उस्मानाबाद सत्र न्यायालयाचे विधिज्ञ अँड.अख्तर मुल्ला यांचे वडिल होते.