उमरगा/प्रतिनिधी -
परंडा ते जामगाव रस्त्यावर पिकअपमधून जनावरांची अवैधपणे निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांसह वाहन परंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ही कारवाई दि. 12 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी गौसअली शेख कुरेशी, मुज्जमील इब्राहिम कुरेशी (दोघे रा. कु-हाड गल्ली, परंडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

 
Top