उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अॅड. विश्वजीत शिंदे यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष्य माजी मंत्री व खासदार श्री. राजू शेट्टी  यां‘या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विष्णुदास काळे, औरंगाबाद उ‘य न्यायालयाचे विधीज्ञ अॅड. रामराजे देशमुख, अॅड. अमरसिंह जगताप, अॅड. सुहास लोमटे, अॅड. मकरंद सोन्ने, अॅड. सुहास गरड, अॅड. लोमटे, नितीन बागल, श्री. सस्ते साहेब परिवार व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्तीत होते.

 
Top