तेर/प्रतिनिधी-
मौलाना अबुलकलाम आझाद चँरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद यांच्या वतीने  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तेर येथील जुनेद  मोमीन यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top