भूम /प्रतिनिधी-
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर खनाल यांनी आपला वाढदिवस मुकबधिर शाळेतील विद्याथ्र्यांना शालेय साहित्य , फळे व खाऊ चे वाटप करून मोठया उत्साहात साजरा केला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, आर.आर.गडवे, पोलीस राकेश पवार,पी.पी देशपांडे, एस.डी घाडगे, ए.डी उंदरे, एच.एल दैन. बी.बी जाधवर, व्ही.बी सावंत,वाय.बी झाडे,ए.ई क्षीरसागर,एस.बी खोत, रोहिणी वैकुंटे, ए.डी पोतदार, बी. आर देशपांडे, आर.एम गव्हने, व हुमगार्ड औदुंबर जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.