उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर येथील व्यवस्थापनशास्त्र विभागातील एमबीएची विद्यार्थिनी ममता साबणे हिला व्यवस्थापनशास्त्र मध्ये विद्यापीठात प्रथम  मिळाले.
एमबीए परीक्षेत तिला सर्वात जास्त गुण मिळाल्याने तीचा प्रथम  क्रमांक मिळाला. तिला दत्तात्रय वेंकटेश पेठे सुवर्ण पदक व वोखार्ड सुवर्ण पदक मिळाले. सदर कार्यक्रमात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरु मिळाल्याने व्यवस्थापन शास्त्र विभाग येथे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. विक्रम शिंदे, प्रा. सचिन बस्सैये, प्रा. वरूण कळसे यांच्यासह  कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top