लोहारा/प्रतिनिधी-
धावत्या युगात युवकांनी भौतीक सुखाच्या मागे न लागता समाज कार्यात आपले योगदान दयावे. आपण केलेले आदर्श कार्य हे समाजासाठी मार्गदर्शक ठरावे , असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले.
डिग्गी (ता. उमरगा) येथील पंडित नेहरू शैक्षणिक व सामाजिक संथेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव सोहळा मंगळवारी (ता.१४ ) रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते . सरपंच सौ. उर्मिलाताई गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. दिपक पोफळे, युवा सेनेचे किरण गायकवाड, डॉ. उदय मोरे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती फातीमाबी जाफरी, माजी आरोग्य उपसंचालक डॉ. मुकींद डिग्गीकर , प्युपिल्स ऑलंम्पिकचे रफीक शेख, गुजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर, उपसरपंच युवराज कर्पे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सिध्दाराम हत्तरगे, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी, पुरस्कार गौरव समितीचे अध्यक्ष सुमित कोथिंबीरे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा रेखा पवार, संस्थेचे सचिव प्रा. युसुफ मुल्ला, उपाध्यक्ष अॅड.फिरोज मुल्ला , मधुकर गायकवाड आदिंची उपस्थिती होती.
यावेळी सामाजीक कार्यकर्ते बाबा जाफरी, युवा कार्यकर्ते संदीप चौगुले , गुंडू दुधभाते , जिवन एकंबे , सदाशिव साबळे क्रक्रांती व्हटकर पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.त्या नंतर हॅलो डिग्गीकर या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेघा बुक्का, सुमय्या जमादार , अश्विनी जोशी, अरुणा सुरवसे, अंजना वालिकर, गंगु पुजारी अस्लम मुल्ला, पंत गायकवाड, इरफान मुल्ला, आदींनी यासाठी परिश्रम घेतले . प्रा. युसूफ मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले तर युवराज गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.