उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कर्नाटक व अन्य रा’यामध्ये इंग्रजी साहित्य कथा वाचली जातात, मात्र मराठी भाषेचा इतका तिरस्कार काही मंडळी का करतात हाच तर खरा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ’येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी $गृहमंत्री शिंदे यांनी हजेरी लावून उपस्थित साहित्यिकांना दाद दिली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. सुशीलकुमार शिंदे हे सामान्य रसिक प्रमाणे रसिकां‘या कक्षामध्ये बसुन परिसंवादाचा आस्वाद घेतल. त्यांनतर पत्रकारांनी बेळगाव मध्ये पूर्व संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि इतर मराठी साहित्यिक कवींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या संदर्भात विचारले असता सुशीलकुमार शिंदे यंानी मराठी भाषेविषयी प्रतिक्रया दिली. यावेळी भाषेला कशाचे ही बंधन नसतं असं सांगत बेळगाव प्रश्नी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
साहित्य संमेलनात येण्या अगोदर सुशीलकुमार शिंदे यांनी कुठलीही कल्पना आयोजकांना दिली नव्हती. अचानकपणे सुशीलकुमार शिंदे 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते आले आणि सामान्य रसिकांप्रमाणे कमी संमेलनातील कार्यक्रमाचा आनंद घेतला.