तेर /प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  ग्रामसेवा संघाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अँड. बालाजी भक्ते , विलास टेळे ,नरहरी बडवे, केशव सलगर, गोरख माळी, हरी खोटे, नवनाथ पांचाळ, मयूर लोंढे, आशिष माळी आदींची उपस्थिती होती.

 
Top