तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील खडकी येथे छत्रपती यशवंतराव होळकर यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.प्रारंभी त्याच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राम जवान यांनी उपस्थित सर्वांना यशवंतराव होळकरांच्या कार्याची जाणीव व माहिती करून दिली.
यावेळी भरत जवान, सिध्दु सुरवसे,किशोर जवान, संभाजी शिंदे उमेश जवान, आविनाश जवान, राम जवान, भुताळी बनसोडे, आकाश जवान, संदेश जवान, मलिक कवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठया उपस्थित होते.