लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक कैलास कणसे (भा.प्र.से.) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत किरण चिंचोले, नागनाथ फुलसुंदर यांनी लोहारा तालुक्यातील वडगांव (गां) येथे संविधान साक्षर ग्राममध्ये रक्तदान शिबिर घेतले. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. शिबीरात १५ रक्तदात्यंानी रक्तदान केले.
यावेळी नागनाथ फुलसुंदर, समतादूत किरण चिंचोले, डॉ गणेश साळुंके, डॉ.अश्विनी गोरे, डॉ. गणेश साळुंके, डॉ मेघशाम भोजने, डॉ. अक्कानवल, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले, अमोल साळुंके, लहू गायकवाड, रफिक सय्यद, गणेश गोरे, भीमाशंकर बेळे, सुभाष आतकरे, हरी साळुंके, सुभाष भुजबळ, जितेंद्र गायकवाड, शिवाजी चव्हाण, आयाज सय्यद, बालाजी साळुंके यांच्यासह गावातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर व आभार डॉ.अश्विनी गोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गोरे, सुभाष आतकरे, प्रमोद माळी, रफिक सय्यद अदिंनी परिश्रम घेतले.