उस्मानाबाद /प्रतिनिधी -
महाराष्ट्र इतिहास परिषदेवर राज्यध्यक्ष डॉ.सतीश कदम व माहेश्वरी सभेच्या राज्यध्यक्ष पदी श्रीकृष्ण भन्साळी यांची निवड झाल्यानंतर संस्कार भारती समितीच्यावतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समिती महामंत्री सुधीर कुलकर्णी , जिल्हा संघटक प्रभाकर चोराखळीकर, शहराध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, सचिव सुरेश वाघमारे, राजेंद्र भंडारी , जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ ,उपप्रमुख अनिल ढगे , प्रसिध्दी प्रमुख रवींद्र कुलकर्णी ,अनिल  मालखरे , शरद वडगावकर , श्याम बजाज, यशवंत हजारे ,शामराव दहिटणकर, अक्षय भन्साळी,सत्यहरी वाघ आदीं उपस्थिती होती. यावेळी डॉ. सतीश कदम यांनी मनोगत व्यक्त कले. सूत्रसंचालन नाट्य विभागप्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी केले .आभार शेषनाथ वाघ यांनी मानले

 
Top