तेर/प्रतिनिघी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे करविर पिठाचे शंकराचार्य यांचे आगमन झाल्यानंतर त्यंाचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी भाविकानी गर्दी केली होती. येथील श्रीराम मंदीरात त्यानी मुक्काम केला.16 डिसेंबर रोजी सकाळी करविर पिठाचे शंकराचार्य यांच्या दर्शनासाठी भाविकानी श्रीराम मंदीरात गर्दी केली होती. 
 
Top