तुळजापूर /प्रतिनिधी-
येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक विठ्ठल अप्पा शिंदे (65) यांचे हदयविकाराचा झटका येवुन बुधवार दि.27 रोजी दुपारी 12.15 वा   निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे .त्यांच्या वर बुधवारी सांयकाळी घाटशिळ परिसरातील स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top