तुळजापूर/प्रतिनिधी-
मुंबई येथे झालेल्या 26/11च्या  भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना  व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आदरांजली  वाहण्यात आली.
यावेळी विकास पिनू  भोसले,  रोहित चव्हाण,  बापूसाहेब नाईकवाडी,  सागर इंगळे, अर्जुन साळुंखे, पृथ्वीराज रोचकरी, दुर्गेश साळुंखे,  प्रेम कदम,  प्रसाद उंडरे व मित्र परिवाराची उपस्थितीत होती.
 
Top