उस्मानाबाद / प्रतिनिधी -.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी श्रीतुळजापूर मंदिर संस्थान तर्फे पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून 25 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द केला. यावेळी आ.सुजितसिंह ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय काेलते,प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे हेदेखील उपस्थित होते.