लोहारा/प्रतिनिधी-लोहारा शहरातील राष्ट्रवादी कॉग्रैसचे रो.ह.यो चे माजी चेअरमन तथा नगरसेवक आयुब अब्दुल शेख व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी व राष्ट्रवादी शहराध्यक्ष ए.जी.बॉस आयुब हबीब शेख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जब्बार गवंडी, अदिंनी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी व प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांच्या हस्ते भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व तसेच लोहारा शहरातील कॉग्रेसचे कार्यकर्ते दादा मुल्ला, अरबाज खुटेपड, अक्षय सगट, अदिंना भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते भाजपा पक्षात जाहिर प्रवेश केला आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुला (लोहारा), भाजपा शहराध्यक्ष आशोक तिगाडे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, वि.का.सो. चेअरमन प्रशांत लांडगे, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, विजय महानुर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, ओबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, राजशेखर माणिकशेट्टी, सलिम मुजावर, संतोष कुभार, दयानंद शेवाळे, बाळु माशाळकर, नागनाथ लोहार, मलिनाथ फावडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपसथित होते.