तुळजापूर/प्रतिनिधी-ं
श्री तुळजाभवानी माते‘या शारदीय नवरात्रोत्सवा‘या पाश्र्वभूमीवर सुरक्षा कुठे कुठे तैनात करावयाची आहे. याची स्थळपाहणी व चालु असलेल्या बँरेकेंटींग कामाची जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी शुक्रवार सांयकाळी पाहणी केली.
यंदा‘या शारदीय नवरात्रोत्सवास पुर्वीप्रमाणेच भाविकांना घाटशिळ रोड वाहनतळातुन देवी दर्शनार्थ सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले त्या पार्श्वभूमीवर घाटशिळ रोड वाहनतळ येथे तीन दर्शन रांगाचे काम सुरु करण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, उपविभागीय पोलिस आधिकारी दिलीप टिपरसे , पो.नि साईनाथ ठोंबरे यांनी छञपती शिवाजी महाराज ते घाटशिळ रोड दर्शन मडप तेथुन श्री तुळजाभवानी मंदीर तसेच परिसर सह दोन्ही महाध्दार समोर‘या भागाची पाहणी करुन बँरेकेटींग कसे करावे या संदर्भात सुचना दिल्या. मागील वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा प्रमाणेच यंदाही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असुन यात कुठलाही बदल नसल्याचे आज स्पष्ट झाले. यावेळी चार पोलिस उपनिरक्षकांसह विविध खात्याचे पोलिस अधिकारी उपस्थितीत होते.