तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील बोरी येथील महिला सरपंच सय्यद जुबेदा सलीम यांना अप्पर विभागीय आयुक्त क्रक्रमांक 2 डॉ. विजयकुमार फड यांनी चौदाव्या वित्त आयोग योजनेतुन काम न करता 5.90 लक्षनिधी उचलून तात्पुरता अपहर केल्याचा ठपका ठेवुन अपाञ ठरविल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील बोरी येथील सरपंच श्रीमती सय्यद जुबेदा सलीम यांनी चौदाव्या वित्त आयोग योजनेतुन काम न करता संगनमताने 5.90 लक्षनिधी उचल करुन तात्पुरता अपहार करणे, पुर्वी मासीक सभेची मंजुरी न घेणे या गंभीर स्वरुपाचा अनियमितता सरपंच यांनी केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचा अहवाल वरुन दिसुन येते. सदरील आरोपाचा अनुषंगाने सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणतेही सक्षम अभिलेख पुरावे म्हणून सादर न केल्याने संबंधित तात्कालीन ग्रामसेवक यांचे विरुध्द मुख्यकार्यकारीअधिकारी जिप उस्मानाबाद यांनी शिस्त भंगाची कारवाई करण्यासंदर्भात अहवाल दिल्याने सरपंच सय्यद सलीम यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सरपंच पदावरुन उर्वरीत कालावधीसाठी काढुन टाकण्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त क्रक्रमांक 2 डा. विजयकुमार फड यांनी दिले आहे.