तुळजापूर/प्रतिनिधी- शिवसेनेचे नेते संजय निंबाळकर यांच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे एक हजार पर्यावरण पुरक वृक्ष लवण्याचा संकल्प केला असुन त्या अंतर्गत शुक्रवार पेठ भागातील सुरेख स्मृती परिसरात  शंभर वृक्ष लावाण्यात आले असुन याचा शुभारंभ जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख प्रमुख जगन्नाथ गवळी, प्रतिक रोचकरु, काकासाहेब शिंदे, मनोज घोगरे, सुधीर कदम, दिनेश रसाळ, लखन कदम, रवी ज्योत, सतिश खोपडे, रवी पाटील, स्वरुप कांबले, विक्रम नाईकवाडी, प्रतीक रोचकरी, महेश गरड, विकास भोसले, रोहित चव्हाण, चेतन बंडगर, प्रमोद चव्हाण, संग्राम नाईकवाडी, बाळासाहेब पेंदे, विकास सोंजी, आकाश चोपदार, सोमनाथ क्षीरसागर, चंद्रकांत जाधव, विकास चोपदार, बालाजी चोपदार, प्रदिप इंगळे, प्रेम कदम व सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top