परंडा/प्रतिनिधी-
परंडा नगरपरिषदेला आमदार फंडातून शहर विकास कामासाठी उपलब्ध 17 कोटी 94 लक्ष निधीतून शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ दि.19 गुरूवार रोजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरपरिषद कडून शहरातील विविध ठिकाणी विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी न.प.चे मुख्याधिकारी दीपक ईंगोले,न.प.गटनेतेे शेरूभाई सौदागर ,उपनगराध्यक्ष बब्बूजीनेरी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष वाजीद दखनी,नगरसेवक खुर्शिदबेगम दखनी,राहूल बनसोडे ,ईरफानशेख ,संजय घाडगे, सरफराज कूरेशी ,राजकुमार माने, बच्चन गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते शफी पठाण, शरीफभाई तांबोळी,अजय बनसोडे, तनवीर मुजावर,वस्ताद आप्पा माळी यांच्यासह शहरातील राष्ट्रवादीचे पदाधीकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.