परंडा/प्रतिनिधी-
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती पिंपळवाडी तालुका परंडा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यशस्विनी अभियानच्या प्रदेश समन्वयक सौ.वैशालीताई राहुल मोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या शाखेचे उद्घाटन वैशालीताई मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती विस्वास दादा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, माजी जि. प.सदस्य मारुती मासाळ, ओबीसी संघटनेचे नेते बिभीषण खुणे, तालुका अध्यक्ष नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, बाबुराव काले, नगरसेविका संजना माने, राखी ताई देशमुख, नुरजहा शेख, शरद झोंबडे , अटुळे सर, सरपंच हनुमंत गायकवाड , माजी सरपंच किरण होरे, लक्ष्मण कांबळे, वामन काकडे , अजय बनसोडे, अमोल जगताप, संयोजक - सामाजिक न्याय विभागाचे ता.अध्यक्ष विक्रम जाधव यांच्यासह महिला तसेच ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.