उस्मानाबाद /प्रतिनिधी-
श्रीमती प्रभावती प्रभाकर पाठक (वय ७५) यांचे संजीवन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे, पत्रकार देविदास पाठक व भाजपा सोशल मिडिया जिल्हा प्रमुख प्रविण पाठक यांच्या त्या मातोश्री होत.