तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुका पञकार संघाच्या वतीने नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे  यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रारंभी पञकार संघ के जिला उपाध्यक्ष श्रीकांत कदम , तहसीलाध्यक्ष  प्रदीप अमृतराव, सचिव कुमार नाईकवाडी,  माजी तहसीलाध्यक्ष  संजय खुरुद, सचिन ताकमोघे, सतिश फत्तेपुरे,  प्रमोद कावले,  प्रेसफोटोग्राफर सतिश पवार आदींची उपस्थिती होती.
 
Top