तुळजापुर/प्रतिनिधी-
तुळजापूर शहरातील रहिवाशी सौ. सुमनबाई  हिरोजी लोंढे  ( 65) यांचे दि.5 सोमवार रोजी पहाटे चार वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,1 मुलगा, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता  येथील घाटशीळ स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी गोविंद हिरोजी लोंढे यांच्या त्या मातोश्री होत्या.
 
Top