तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्याल तेर येथे केंद्रस्तरीय बालकुमार साहीत्य संम्मेलन संपन्न झाले. दुसरे केंद्रस्तरीय बालकुमार साहित्य संम्मेलनाचे  उद्घाटन प्राथमिक शाळा,पेठ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाडूळे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.                       यावेळी सीमा आंधळे उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती, पडवळ अनिल  केंद्र प्रमुख , खडके विक्रम मुख्याध्यापक  जि.प.प्रशाला पेठ तेर यांची प्रमुख पाहणे म्हणून उपस्थीती होती.यावेळी लहान गट व मोठा गटाच्या   स्पर्धा घेण्यात आल्या. .बालकुमार संम्मेलनामध्ये समूहनृत्य  ' पोवाडा, काव्य वाचन , लोकनृत्य, एकपात्री नाटक,  चित्रकला, हस्त लिखित, कथाकथन,गणपती/किल्ले मुर्ती प्रदर्शन  स्पर्धा घेण्यात आल्या .परिक्षक म्हणून एम.एस.नान्नजकर, बी.पी. तिरूके ,एस.यु.   देशमुख , आर.एम. वाघमारे,एल.डी.भोंडवे,आर.एम.पोतदार यांनी काम पाहिले .
 
Top