उस्मानाबाद/प्रतिनिधी-
१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा येत असून,यानिमित्त मुख्यमंत्र्याच्या सभास्थळाची पाहणी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, खंडेराव चौरे यांनी केली. यावेळी प्रभाकर मुळे,अॅड. नितीन भोसले, संदीप कोकाटे, धनंजय रणदिवे, राहुल काकडे, पोलिस अधिकारी उपस्थित होते.