उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील मुळज येथील जेष्ठ नागरिक तथा शेतकरी शंकर विठोबा मुगळे (80) यांचे पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी शनिवारी दि. 3 रोजी दुपारी दोनच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तालुक्यातील मुळज येथील मुळ गावी रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुणे येथील प्रतिशिर्डी शिरगावचे व्यवस्थापक राकेश मुगळे यांचे ते वडिल होत.